
-
अमेरिकेच्या लष्कराचा इराणवर पुन्हा एकदा हल्ला

इराणचे प्रत्युत्तर; जॉर्डनमधील दोन अमेरिकी हवाई तळांवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली महिनाभरानंतर अमेरिकेच्या लष्कराने इराणवर पुन्हा एकदा हल्ला केला आहे. रविवारी, होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ असलेल्या इराणच्या लारक बेटावर दोन रॉकेट लाँचर डागण्यात आले. अमेरिकेच्या म्हणण्यानुसार, इराणी रिव्होल्यूशनरी गार्ड्सचे जवान तेथून होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये रॉकेट आणि सागरी सुरुंग डागण्याच्या तयारीत होते. इराणी लष्कराने दावा केला आहे की, यात अनेक…
-
नेपाळमधील विनाशकारी पुरात अजूनही 3 हजार बेपत्ता

नेपाळमधील विनाशकारी पुरात ओळख न पटलेल्या मृतदेहांचे सामूहिक दफन; देवघाट जंगलात शेकडो कबरी खोदल्या, अजूनही 3 हजार बेपत्ता काठमांडू: नेपाळमधील विनाशकारी पुराच्या पार्श्वभूमीवर, ओळख न पटलेल्या मृतदेहांचे सामूहिक दफन सुरू झाले आहे. अधिकाऱ्यांनी चितवनमधील देवघाट जंगलात शेकडो कबरी खोदल्या आहेत. हे दफनस्थळ अशा मृतदेहांसाठी आहे ज्यांची ओळख पटलेली नाही आणि जे काळाच्या ओघात कुजायला लागले…
-
….तर मराठे एकनाथ शिंदेंना संपवून टाकतील : मनोज जरांगे

मुंबई: मराठा आरक्षणासाठी तब्बल 11 व्यांदा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती घणाघाती प्रहार सुरू ठेवला आहे. गेल्या काही दिवसांपासून जरांगे पाटील हे शिंदे यांच्याच इशाऱ्यावर उपोषण करत आहेत, असा आरोप केला जात होता, मात्र आता थेट शिंदे यांच्याच विरोधात जरांगे पाटील यांनी मोर्चा उघडल्याने राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे.…
-
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याच विरोधात एफआयआर

नवी दिल्ली : हल्द्वानीच्या रामलीला मैदानावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेनंतर निर्माण झालेल्या ‘शुद्धीकरण’ वादाप्रकरणी आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याच विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या शुद्धीकरण कार्यक्रमात सहभागी झालेल्या अमित कुमार यांच्या तक्रारीवरून हल्द्वानी कोतवाली पोलिसांनी राहुल गांधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (CrPC) कलम 196, 299 आणि…
-
आम्ही मुंबईला जायची तयारी करतोय. मराठा समाजाला सांगतो, 12 सप्टेंबरपर्यंत हळूहळू मुंबईला जा.

मुंबई: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस असून, सरकारच्या अधिकृत शिष्टमंडळाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. इकडे उपोषणाचा तिसरा दिवस उजाडला तरी सरकारकडून कोणतीही ठोस चर्चा झाली नसल्याने मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला मुंबई कूच करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. मनोज जरांगे पाटील…
-
भाजपा नेते स्वतःला आरएसएस पेक्षा मोठे समजतात: अभिजित दिपके

मुंबई: भाजपच्या लोकांनी सरसंघचालक मोहन भागवत यांचे म्हणणे ऐकले पाहिजे. मात्र, सध्या भाजपच्या लोकांना आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघापेक्षाही (RSS) मोठे असल्याचे वाटू लागले आहे, असे वक्तव्य कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके (Abhijeet Dipke) यांनी केले. गेल्या 12 वर्षांपासून भाजप सत्तेत आहे. त्यामुळे सगळ्या यंत्रणा त्यांच्या ताब्यात आहेत. यामुळेच भाजपला आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघापेक्षा (RSS)…






